Shahi White Chicken | Rich White Chicken Curry | Chicken in White Gravy
साहित्य :-
२ चमचे जिरे
१ चमचा बडीशोप
पाव चमचा काळीमिरी
३ लौंग
३ वेलची
१½ चमचा धने
१ वाटी दही
अर्धा चमचा चिलीफ्लेक्स
तेल
१ चमचा अदरक - लसूण पेस्ट
५०० ग्रॅम चिकन
२ मिरची
चवीनुसार मीट
कोथिम्बिर
PLEASE LIKE SHARE AND SUBSCRIBE
THANKS FOR WATCHING