Duration 6:44

Beed News: आजी आजोबांच्या प्रेमाची Netflix Web Series | Viral Video | Marathi News Live | Lockdown

1 137 watched
0
24
Published 5 Jul 2021

🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/ सत्यभामा आणि सटवाजी माने. बीडमधल्या पोखरीतलं जोडपं. आपला 45 वर्षांचा सुखाचा संसार त्यांनी नेटफ्लिक्सच्या माय लव्ह या सिरिजमध्ये उलगडून सांगितलाय. जगातल्या कानाकोपऱ्यातल्या 6 वयोवृद्ध जोड्यांनी आपल्या संसाराचं सिक्रेट शेअर त्यात केलंय. आणि त्यांच्या याच शुटींगची गोष्ट या दोघांनी मुंबई तकशी शेअर केल्या आहेत. #BeedNews #NetflixWebSeries #ViralVideo #MarathiNewsLive #Lockdown #Coronavirus Please donate here - https://www.ketto.org/fundraiser/saveswaroop?cause=cancer&utm_campaign=saveswaroop&utm_medium=Publisher&utm_source=external_lallantop Suffering from a deadly disease SCID, my newborn baby is fighting for his life. As a labourer, my husband earns Rs 250 a day - we can't afford our baby's treatment. Please help save our son. --------- #LiveMarathiNews #MarahiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNewsLiveToday इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. Follow us on : Website: https://www.mobiletak.in/mumbaitak Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak

Category

Show more

Comments - 7