Duration 9:15

बटाट्याचे लॉलीपॉप | Potato Lollipop with Spicy Sauce | Recipe in Marathi | EP : 45

304 watched
0
36
Published 8 Jul 2020

साहित्य: बटाटा लॉलीपॉप साठी: तीन ते चार उकडलेले बटाटे एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेली शिमला मिरची चार ते पाच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट पाव चमचा गरम मसाला एक चमचा जिरे पावडर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा चिली फ्लेक्स बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी ब्रेडक्रम्स दोन चमचे मैदा दोन चमचे कॉर्नफ्लोअर एक वाटी ब्रेडक्रम्स तेल चवीनुसार मीठ लॉलीपॉप सॉस साठी: तीन ते चार बारीक चिरलेला लसूण एक बारीक चिरलेली हिरवी मिरची एक बारीक चिरलेला छोटा कांदा दीड चमचा टोमॅटो केचप अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा रेड चिली सॉस अर्धा चमचा सोया सॉस एक चमचा कॉर्नफ्लोअर एक ते दोन चमचे तेल चवीनुसार मीठ

Category

Show more

Comments - 19